आता शिका मश्रूम शेती मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर सोबत.
धिंगरी मश्रूम शेती करा आणि मिळवा रोजगार
मश्रूम लर्निंग सेंटर मश्रूम सुद्धा खरेदी करते. त्यासाठी तुम्हाला मश्रूम फार्मर ग्रुप जॉईन करावा लागेल.
मशरूम लर्निंग सेंटर दोन वर्षापासून मश्रूम शेती प्रशिक्षण शिबीर ठेवून मश्रूम शेती कशी करावी याचे पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग देते.
एका दिवसाच्या शिबिरामध्ये पूर्ण मश्रूम शेती कशी करावी याबद्दल पूर्ण शिकता येते.
यामध्ये लागणारे साहित्य, त्याशिवाय मश्रूम शेतीसाठी लागणारी जागा कशी तयार करावी याचे पूर्ण प्रशिक्षण भेटते.
अधिक माहितीसाठी संपर्क करा: ९९२३८०६९३३