धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण
शेती करतानाच सोबतीला कमी जागेत व थोड्या मेहनतीने मशरूम उत्पादन घेतले तर चांगला पैसा मिळू शकताे.
कमी जागेत शेतकरी बेड तयार करतात. त्यात बिया टाकून त्यावर दिवसातून तीन वेळा पाण्याचा छिडकावा केला जातो. अंधारलेल्या खोलीत हे कार्य चालते. सुमारे ३५ ते ४० दिवसांपर्यंत ही बॅच राहते. तयार झालेले मशरुम काढून ते सूर्यप्रकाशात वाळवले जाते. त्यानंतर सीलबंद करून संबंधित खरेदीदाराला दिले जातात.

मश्रूम व्यवसाय का करावा?
• आहारातील पौष्टिकतेचे महत्व व वैद्यकीय महत्व हल्ली लोकांना समजू लागले आहे
• अजूनही या क्षेत्रात स्पर्धा नाही.
• कमी भांडवली व्यवसाय
• घरातील कोणीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करू शकते.
• प्रदूषण विरहीत व्यवसाय
• एकदा प्रशिक्षण घेतल्यास तज्ञ माणसाची गरज नाही
• माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते

०७ ऑक्टोबर २०१८ - ११.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर, कोल्हापूर
फोन- 9923806933

मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.
90 RS/Kg
तसेच कुरियर सुद्धा उपलब्ध आहे.
फोन करा: 9923806933 /9673510343
90 RS/Kg
तसेच कुरियर सुद्धा उपलब्ध आहे.
फोन करा: 9923806933 /9673510343